I will design a brand identity kit


About this gig
तुमच्या business ला एक professional आणि consistent look हवा आहे का?
मी तुम्हाला एका ठिकाणी संपूर्ण brand identity kit तयार करून देते - वेगवेगळे designers शोधण्याची गरज नाही.
या gig मध्ये तुम्हाला मिळेल:
Custom Logo Design (तुमच्या business नुसार unique concept)
Color Palette (तुमच्या brand साठी योग्य रंगसंगती)
Typography Guidelines (योग्य fonts निवड)
Logo Usage Guidelines (logo कसा वापरायचा याचे नियम)
Iconography (Standard व Premium मध्ये)
Complete Brand Book (Premium मध्ये)
ही सेवा कोणासाठी योग्य आहे:
नवीन Startups
Small Businesses
Personal Brands
Freelancers ज्यांना professional identity हवी आहे
मी का निवडावी:
- वेळेवर delivery
- Unlimited revisions (Premium package मध्ये)
- Print-ready आणि digital-ready दोन्ही फाईल्स
- तुमच्या feedback नुसार काम
तुमच्या brand ला योग्य ओळख द्यायला मी तयार आहे. आजच order करा किंवा आधी माझ्याशी चॅट करून तुमच्या गरजा सांगा!
Delivery style preference
Please inform the freelancer of any preferences or concerns regarding the use of AI tools in the completion and/or delivery of your order.
Get to know Reshmma Naik
Social Media Content Creator Canva Designer
- FromIndia
- Member sinceJun 2026
- Avg. response time1 hour
Languages
Hindi, English

